Supreme Court Aproved For Bailgada Sharyat

BREAKING: घाटात पुन्हा होणार भिर्रर्रर्र… बैलगाडा शर्यतींना सुप्रीम कोर्टाची परवानगी, बैलगाडाप्रेमींचा लढा यशस्वी

मे 18, 2023

बैलगाडा शर्यतीवर सुप्रीम कोर्टाने अंतिम निर्णय गुरुवारी (18 मे) सुनावला. त्यामुळे आता महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा झाला आहे. तामिळनाडूतील जलीकट्टू आणि महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीच्या....