Suresh Raina hailed Harleen
भारताच्या ‘या’ क्रिकेटपटूने अफलातून कॅचबद्दल कौतुक करताच हरलीन देओल म्हणाली, ‘तुझ्याकडूनच मिळाली प्रेरणा’
शुक्रवारी (९ जुलै) भारतीय महिला विरुद्ध इंग्लंड महिला संघात टी२० मालिकेतील पहिला सामना पार पडला. या सामन्यात भारतीय महिलांना १८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.....






