Surgery of 35 Kids Heart
तब्बल ३५ मुलांच्या हृदयाच्या सर्जरीसाठी ‘या’ माजी दिग्गजाने घेतला पुढाकार
भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकरांनी शुक्रवारी (१० जुलै) आपला ७१ वा वाढदिवस साजरा केला. आपला वाढदिवस लिटल मास्टर गावसकरांनी लहान मुलांसाठी समर्पित केला आहे.....





