Suryakumar Yadav Fielding Medal

सर व्हिव्हियन रिचर्ड्स यांचं भारतीय ड्रेसिंग रूममध्ये जोरदार स्वागत! या खेळाडूनं जिंकलं सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं मेडल

भारतीय संघानं शनिवारी (22 जून) बांगलादेशचा पराभव करत उपांत्य फेरीच्या दिशेनं आगेकूच केली आहे. टीम इंडियानं बांगलादेशचा 50 धावांनी पराभव केला. या सामन्यात भारतीय ...