Suryakumar Yadav New York Yankees
सूर्यकुमार यादवची अमेरिकेतही हवा! लोकप्रिय संघाकडून मिळाली खास भेट
टीम इंडियाचा टी20 कर्णधार सूर्यकुमार यादवला अमेरिकेकडून एक खास भेट मिळाली आहे. न्यूयॉर्क यँकीज बेसबॉल संघानं सूर्यकुमारचा गौरव केलाय. यँकीज संघानं सूर्यकुमारला संघाची जर्सी भेट....






