Suryakumar Yadav Poor Form
खराब फॉर्मातील सूर्यकुमारला गुरू रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, फलंदाज पुन्हा पाडणार धावांचा पाऊस?
—
सूर्यकुमार यादव मागच्या वर्षी आपल्या धमाकेदार प्रदर्शनाच्या जोरावर चांगलाच चर्चेत राहिला. सूर्यकुमार आताही चर्चेत आहे. पण त्याचा खराब फॉर्ममुळे. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स ...