Suryakumar Yadav & Rahul Dravid
VIDEO: ‘लहानपणी तरी माझी फलंदाजी पाहिली…’, प्रशिक्षक द्रविडच्या प्रश्नावर सूर्याचे दिलखुलास उत्तर
By Akash Jagtap
—
हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या नेतृत्वाखाली भारतीय पुरुष क्रिकेट संघाने 2023ची चांगली सुरूवात केली. भारताने घरच्या मैदानावर श्रीलंकेचा टी20 मालिकेत 2-1 असा पराभव करत ...