Suryakumar Yadav Replacement

Suryakumar-Yadav

दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर झालेल्या सूर्यकुमारच्या जागी ‘या’ पठ्ठ्याची लॉटरी, बनला मुंबईकर

आयपीएल २०२२च्या हंगामात प्लेऑफच्या शर्यतीतून सर्वात आधी बाहेर पडलेल्या मुंबई इंडियन्स संघाने एका नवख्या खेळाडूला ताफ्यात सहभागी केले आहे. दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर झालेल्या सूर्यकुमार ...