Suryakumar Yadav Statistics in ODI Cricket
सूर्यकुमारला मिळाले अल्टिमेटम? ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिका सुरू होण्यापूर्वी कोचचे मोठे विधान
सूर्यकुमार यादव याला वनडे विश्वचषक 2023 साठी भारतीय संघात निवडले गेले आहे. असे असले तरी, सूर्यकुमारचे वनडे क्रिकेटमधील आकडे पाहता हा निर्णय धाडसी म्हणता येईल.....






