suryakumar yadav Syed Mushtaq Ali Trophy
सूर्यकुमार यादवचं मोठं मन, रहाणेच्या शतकासाठी हा त्याग केला
—
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 मध्ये अजिंक्य रहाणेचा किलर फॉर्म कायम आहे, उपांत्य फेरीच्या सामन्यात रहाणेनं बडोद्याविरुद्ध 98 धावांची खेळी केली आणि संघाला विजय ...