Suryakumar Yadav
चौथ्या क्रमांकासाठी भारताकडे आहेत तब्बल १२ पर्याय उपलब्ध, ३ नावं आहेत मराठी
भारतीय संघात सध्या ४थ्या क्रमांकासाठी चर्चा सुरु आहे. श्रेयस अय्यर हा मुंबईकर खेळाडू या क्रमांकावर बऱ्यापैकी स्थिरावत आहे. याशिवाय या क्रमांकासाठीच्या शर्यतीत भारतीय संघाकडे तब्बल....
तुफान फॉर्ममध्ये असणाऱ्या त्या खेळाडूला रोहित शर्माने केला हा मेसेज
भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) सध्या सुरु असलेल्या डी. वाय. पाटील टी20 स्पर्धेत बीपीसीएल संघाकडून खेळत आहे. त्याने या स्पर्धेत अवघ्या 4 डावात 138च्या....
रोहित शर्माने ‘त्या’ खेळाडूला खेळावण्यामागील स्पष्ट केले कारण
मंगळवारी(7 मे) गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जला घरच्या मैदानात 6 विकेट्सने हरवून मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या 12 व्या मोसमातील अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. या मोसमात अंतिम....
युवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी
इंदोरमध्ये सध्या सईद मुश्ताक अली टी20 ट्रॉफी स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत आज(22 फेब्रुवारी) मुंबई विरुद्ध पंजाब संघात सामना पार पडला. या सामन्यात मुंबईने पंजाबवर....
मुंबई रणजी संघाच्या प्रशिक्षकपदासाठी खेळाडुंची ओंकार साळवीच्या नावाला पसंती
मुंबई रणजी संघाचे प्रशिक्षक समीर दिघेँनी कार्यकाळ वाढवून घेण्यास नकार दिल्याने प्रशिक्षकपद रिकामे होते, यामुळे नवीन प्रशिक्षकाचा शोध सुरू झाला. मुंबईचा माजी जलदगती गोलंदाज अविष्कार....
गेल्या ७ सामन्यात मुंबईच करतेय कोलकात्यावर राज्य!
मुंबई | आज रोमहर्षक सामन्यात मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा १३ धावांनी पराभव केला. या सामन्यात मुंबईने कोलकाता समोर २० षटाकांत १८२ धावांचे लक्ष ठेवले होते.....
भारतीय संघात नाही मिळाले स्थान पण आयपीएलमध्ये घालतोय धुमाकूळ!
मुंबई | मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स आज प्रथमच आयपीएलमध्ये समोरासमोर आले. या सामन्यात मुंबईने २० षटकांत ४ बाद १८१ धावा करत कोलकातासमोर १८२ धावांचे लक्ष ठेवले....
IPL 2018- षटकार किंग्जच्या यादीत आता या नविन बादशहाचा प्रवेश!
कोलकाता नाईट रायडर्सने काल रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघावर ४ विकेट्सने विजय मिळवला. कोलकाताकडून सुनील नारायणाने शानदार अर्धशतक करून विजयात महत्वाची कामगिरी बजावली. जरी पराभव झाला....
IPL 2018- मोसमातील पहिल्या सामन्यात या दोन संघांचे कायमच वाजले आहेत बारा!
मुंबई | आयपीएल २०१८ मध्ये ३ सामने कालपर्यंत झाले आहेत. त्यात एक गोष्ट सर्व संघात सारखीच पहायला मिळाली ती म्हणजे त्यांचा प्रत्येक मोसमातील पहिल्या सामन्याचा....
आयपीएल २०१८: ब्रावोचा धमाका; चेन्नईचा मुंबईविरुद्ध अखेरच्या क्षणी विजय
मुंबई। वानखेडे स्टेडिअमवर पार पडलेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामन्यात चेन्नईने अखेरच्या क्षणी मुंबईवर १ विकेटने मात केली. चेन्नईच्या विजयात ड्वेन ब्रावोची....
आयपीएल २०१८: चेन्नईसमोर मुंबईचे १६६ धावांचे आव्हान
मुंबई। आयपीएल २०१८ ला आज सुरुवात झाली आहे. आज वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात सलामीचा सामना सुरु आहे. या....
चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून घेतला क्षेत्ररक्षणाचा निर्णय, असा आहे ११ खेळाडूंचा संघ
मुंबई | आजपासून ११व्या इंडियन प्रीमियर लीगला सुरूवात झाली. एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने आज नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. या सामन्यातून २ वर्षांनंतर चेन्नई सुपर किंग्स....
रणजी ट्रॉफी: मुंबई पराभवाच्या छायेत ??
नागपूर। येथे सुरु असलेल्या कर्नाटक विरुद्ध मुंबई उपांत्यपूर्व रणजी सामन्यात मुंबईने तिसऱ्या दिवसाखेर दुसऱ्या डावात ३ बाद १२० धावा केल्या आहेत. परंतु मुंबई अजूनही २७७....
म्हणून रहाणे खेळणार रणजी ट्रॉफी स्पर्धेत
मुंबई । मुंबईकर अजिंक्य रहाणेचा ओडिसा संघाविरुद्ध भुवनेश्वर येथे होणाऱ्या मुंबईच्या रणजी संघात समावेश करण्यात आला आहे. रहाणेबरोबरच मुंबईकर शार्दूल ठाकूरचाही या संघात समावेश करण्यात....



