t 20 world cup 2021
‘या’ व्यक्तीच्या हट्टामुळे चार वर्षानंतर अश्विनला दिली गेली विश्वचषकात संधी
नोव्हेंबर महिन्यात पार पडलेल्या टी२० विश्वचषकासाठी (t20 world cup 2021) निवडला गेलेला भारतीय संघ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. अनुभवी रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin)....
तीन भारतीय खेळाडू, ज्यांना टी२० विश्वचषकापूर्वी निवडकर्ते दाखवू शकतात बाहेरचा रस्ता
आयपीएल २०२१ साठी प्लेऑफमधील ४ संघ पक्के झाले आहेत. रविवारपासून (१० ऑक्टोबर) हंगामातील प्लेऑफच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. आयपीएलचा अंतिम सामना १५ ऑक्टोबरला खेळला जाणार....
टी२० विश्वचषकाच्या विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार म्हणून ‘या’ दोन संघांना मिळतेय दिग्गजांची पसंती
टी२० विश्वचषक स्पर्धा आता काही दिवसांवरच येऊन ठेपली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने (आयसीसी) मंगळवारी (१७ ऑगस्ट) स्पर्धेच्या सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले. यादरम्यान अनेक दिग्गज खेळाडूंनी....
न्यूझीलंडने टी२० विश्वचषकाच्या संघातून बाहेर केल्यानंतर ३ शतकं केलेला खेळाडू म्हणतोय, ‘कदाचीत मी अखेरचा सामना खेळलोय’
यंदाच्या टी-२० विश्वचषक २०२१ च्या स्पर्धेचे आयोजन भारतात होणार होते. परंतु भारतातील कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसीने) यंदाचे टी-२० विश्वचषक स्पर्धा....
आयपीएलची नवी नियमावली वाचलीत का? स्टँडमध्ये चेंडू गेल्यास त्याने नाही खेळला जाणार सामना
आयपीएलच्या १४ व्या हंगामात मे महिन्यात कडक बायो बबलमध्ये देखील कोरोनाचा शिरकाव झाला होता. खेळाडूंच्या सुरक्षिततेला पाहता आयपीएलला स्थगिती देण्यात आली होती. मात्र नुकतेच बीसीसीआयने....
दिनेश कार्तिक आता तमिळनाडूकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळत नाही, ‘हा’ खेळाडू आहे त्याला कारण
दिनेश कार्तिक हा भारतीय संघातील एक प्रतिभाशाली खेळाडू म्हणून ओळखला जातो. महेंद्रसिंग धोनी आणि दिनेश कार्तिक यांची कारकीर्द जवळपास एकाच वेळी सुरु झाली. त्यामुळे कार्तिकला....
टी२० विश्वचषकानंतर वेस्ट इंडिजचा हा ‘चॅम्पियन’ क्रिकेटर घेणार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
वेस्टइंडीज संघाचे क्रिकेटमध्ये एक वेगळेच स्थान आहे. अगदी सुरुवातीच्या काळापासून हा संघ क्रिकेट खेळत आहे. या संघात आतापर्यंत अनेक महान खेळाडू होऊन गेले, जे आजही....
विश्वविजेत्या टी२० संघातील ‘हे’ २ भारतीय धुरंधर पुन्हा घडवणार इतिहास, गाजवणार २०२१चा वर्ल्डकप
आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धा येत्या १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबरदरम्यान युएईमध्ये खेळवण्यात येणार आहे. तसेच या स्पर्धेचे पात्रता फेरीतील सामने ओमानमध्ये खेळले जाणार आहेत. टी-२०....
भारतात होणाऱ्या टी२० विश्वचषकात एबी डिवीलियर्स खेळणार का? या प्रश्नाचे उत्तर अखेर मिळालेच!
येत्या ९ एप्रिलपासून भारतात आयपीएल स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना ९ मे रोजी होणार आहे. यानंतर काही महिन्यांनी टी -२० विश्वचषक स्पर्धा....














