t 20 world cup in uae

fans-in-stadium

आनंदाची बातमी! टी२० विश्वचषकाचा थरार प्रत्यक्ष अनुभवता येणार, ‘इतक्या’ प्रेक्षकांना स्टेडियममध्ये मिळणार प्रवेश

ऑक्टोबर 4, 2021

आगामी टी २० विश्वचषक १७ ऑक्टोंबरपासून यूएई आणि ओमानमध्ये खेळवला जाणार आहे. यावर्षी विश्वचषकाचे आयोजन भारतामध्यो केले जाणार होते, पण कोरोनाच्या कारणास्तप बीसीसीआयने त्याचे आयोजन....