T. Natarajan
दिल्ली कॅपिटल्समध्ये टी. नटराजनला संधी का नाही? केविन पीटरसनने सांगितले खरे कारण!
सध्या 2025चा हंगाम हंगाम आता अंतिम टप्प्याकडे वळण घेत आहे. दरम्यान डावखुरा वेगवान गोलंदाज टी नटराजनला (T. Natarajan) अद्याप आयपीएल 2025 मध्ये खेळण्याची संधी मिळालेली....






