T20 विश्वचषक बक्षीस रक्कम
93 कोटींची एकूण बक्षीस रक्कम, विजेत्यावर होणार पैशांचा वर्षाव; टी20 विश्वचषकातून कोणताही संघ रिकाम्या हातानं परतणार नाही!
—
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) टी20 विश्वचषक 2024 साठी सुमारे 93 कोटी 51 लाख रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर केली आहे. विजेत्याला 20.36 कोटी रुपये आणि ...