t20 series

Kieron-Pollard

पोलार्डच्या ‘कॅप्टन्सी इनिंग’ने वेस्ट इंडिजचा दक्षिण आफ्रिकावर २१ धावांनी विजय, मालिकेतही साधली बरोबरी

—
जुलै 2, 2021

वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात चालू असलेली ५ सामन्यांची टी२० मालिका अतिशय रोमांचक स्थितीत आहे. गुरुवार रोजी (०१ जुलै) सेंट जॉर्ज, ग्रेनेडा स्टेडियम येथे....

यजमानांचा श्रीलंकेला व्हाईटवॉश, मलानच्या तूफानी खेळीने इंग्लंडचा टी२० मालिकेत ३-०ने विजय

—
जून 27, 2021

शनिवारी (२६ जून) इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील तिसरा टी-२० सामना पार पडला. या सामन्यात बलाढ्य इंग्लंड संघाने श्रीलंका संघाला ८९ धावांनी....

जबरदस्त! अवघ्या १४ धावा करुनही आझमची ट्वेंटी ट्वेंटीतील मोठ्या विक्रमाला गवसणी, ठरला पहिलाच

—
एप्रिल 11, 2021

पाकिस्तान संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून उभय संघात टी२० मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना शनिवारी (१० एप्रिल) जोहान्सबर्ग येथे पार पडला.....

“रिषभ पंतविना भारतीय संघाची कल्पनाच करु शकत नाही,” इंग्लिश दिग्गजाने उधळली स्तुतिसुमने

—
मार्च 30, 2021

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याने मागील काही काळात आपल्या दमदार प्रदर्शनाने लाखो क्रिकेटरसिकांची मने जिंकली आहेत. ऑस्ट्रेलिया दौरा गाजवल्यानंतर पंतने इंग्लंडला कसोटी, टी२० आणि....

याला म्हणतात चढाओढ! रोहितने टी२०त केलेला ‘मोठा’ विक्रम, ‘या’ फलंदाजाने १५ दिवसातच काढला मोडीत

—
मार्च 28, 2021

क्रिकेटविश्वात दररोज कित्येक जुने विक्रम मोडत असतात आणि नवे विक्रम बनत असतात. काही दिवसांपुर्वी भारत विरुद्ध इंग्लंड संघातील पाच सामन्यांची टी२० मालिका पार पडली आहे.....

भारत-इंग्लंड टी२० सामना पाहायला गेलेले विद्यार्थी कोरोनाच्या विळख्यात, संपर्कातील व्यक्तींची चाचणी सुरू

—
मार्च 26, 2021

इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर असून कसोटी आणि टी२० मालिकेचा टप्पा पार पाडल्यानंतर दोन्ही संघ वनडे मालिका खेळत आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी२० मालिकेतील सर्व....

अखेर इंग्लिश दिग्गजाने भारताला मानलं; म्हणाले, “विराट-रोहितमध्ये सचिन-सेहवागची झलक दिसली”

—
मार्च 22, 2021

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने विराट कोहली आणि रोहित शर्माच्या सलामी जोडीची तुलना सचिन तेंडुलकर विरेंद्र सेहवागच्या सलामी जोडीशी केली आहे. पाचव्या टी-20 मध्ये विराटने....

Virat Kohli and Rohit Sharma

विराटसोबत ओपनिंग करण्याबद्दल विचारल्यावर रोहितने सोडले मौन; म्हणाला, ‘आम्ही शेवटपर्यंत…’

—
मार्च 22, 2021

भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा याने कर्णधार विराट कोहली याच्याबरोबर सलामीला येण्याबाबत वक्तव्य केले आहे. २० मार्च रोजी भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात झालेल्या पाचव्या आणि अंतिम....

वनडेत इंग्लंडविरुद्ध ‘या’ भारतीय दिग्गजाने घातलाय धावांचा रतीब, विराट-रोहित आहेत खूपच दूर

—
मार्च 22, 2021

इंग्लंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून उभय संघ कसोटी आणि टी२० मालिकेचा टप्पा पार केल्यानंतर वनडे मालिकेच्या तयारीला लागले आहेत. यजमान भारताने कसोटी मालिका ३-१....

भुवीच्या चेंडूवर जेसन रॉय बोल्ड, रागाच्या भरात केलं असं काही; व्हिडिओ पाहून म्हणालं ‘लज्जास्पद’!

—
मार्च 21, 2021

शनिवारी (२० मार्च) भारत विरुद्ध इंग्लंड दरम्यान अहमदाबाद येथे झालेला पाचवा टी२० सामना भारताने ३६ धावांनी जिंकला. या सामन्यासह भारताने ३-२ ने टी२० मालिका विजयावर....

टी२० मालिका गमावल्यानंतर मॉर्गनने केले मन जिंकणारे वक्तव्य, म्हणाला…

—
मार्च 21, 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये 5 सामन्यांच्या टी -20 मालिकेचा पाचवा आणि अखेरचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघाला....

रोहितचा ‘अनोखा’ षटकार पाहून कोहली झाला भलताच खुश, रिऍक्शन पाहून म्हणालं सुपर! 

—
मार्च 21, 2021

भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा याला हवेत जबरदस्त फटके मारण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जाते. याच कारणामुळे त्याला ‘हिटमॅन’ असे नाव देण्यात आले आहे. भारत विरुद्ध इंग्लंड....

इंग्लंडविरुद्ध विराट कोहलीची ‘विजयी सलामी’; आता आयपीएल २०२१ मध्येही करणार ‘ओपनिंग’

—
मार्च 21, 2021

इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि निर्णायक टी-20 सामन्यात सलामीला फलंदाजी करत टीम इंडियाला जिंकवणाऱ्या कर्णधार विराट कोहलीने आपल्या फलंदाजी क्रमांकाबद्दल मोठा खुलासा केला आहे. पाचव्या सामन्याआधी कोहलीने....

हार्दिकचे लागोपाठ २ गगनचुंबी षटकार, पत्नी नताशाने ‘अशी’ दिली रिऍक्शन; पाहा व्हिडिओ

—
मार्च 21, 2021

नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे भारत विरुद्ध इंग्लंड दरम्यान झालेला पाचवा आणि अंतिम टी२० सामना भारताने ३६ धावांनी जिंकला. या सामन्यासह ३-२ च्या फरकाने भारताने....

Video: निर्णायक सामना जिंकताच विराटचे सर्वप्रथम रोहितला आलिंगन, शुभेच्छा देत थोपटली पाठ 

—
मार्च 21, 2021

शनिवारी (२० मार्च) भारत विरुद्ध इंग्लंड दरम्यान अहमदाबाद येथे टी२० मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना पार पडला. हा निर्णायक सामना ३६ धावांनी जिंकत यजमानांनी ३-२....

Previous Next