T20 World Cup 2022 News
बडा याराना लगता है! विश्वचषकापूर्वी कट्टर प्रतिस्पर्धी देशांच्या कर्णधारांमध्ये दिसला भलताच ब्रोमान्स
आयसीसी टी20 विश्वचषक 2022 चा महाकुंभमेळा सुरू होण्यासाठी आता 24 तासांपेक्षाही कमी वेळ शिल्लक राहिला आहे. या स्पर्धेचा शुभारंभ रविवारपासून (दि. 16 ऑक्टोबर) ऑस्ट्रेलियामध्ये होणार....






