t20 world cup 2024 luggage stole

पॅट कमिन्सचं सामान हरवलं, मॅक्सवेल-स्टार्कच्या फ्लाइटला उशीर; टी20 विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची दमछाक

जून 3, 2024

2021 टी20 विश्वचषकाचा चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचा संघ बार्बाडोसला पोहोचला आहे. तेथे त्यांना 2024 टी20 विश्वचषकातील पहिला सामना खेळायचा आहे. पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि ग्लेन मॅक्सवेल....