T20 World Cup 2026 IND vs NAM

भारताने इतिहास घडवला! विश्वचषकात तिसऱ्या सर्वोच्च धावसंख्येसह चौथ्यांदा 200+चा टप्पा पार!

फेब्रुवारी 12, 2026

यंदाच्या टी-२० विश्वचषकातील गट अ सामन्यात भारताने नामिबियाविरुद्ध धावांचा डोंगर रचला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळताना, भारतीय संघाने त्यांच्या २० षटकांत ९ बाद २०९ धावांचा....