T20WC tournament
शेफाली, राधा हिट; टीम इंडिया चौकारासह सेमीफायनलमध्ये फीट
By Akash Jagtap
—
मेलबर्न। ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या 7 व्या टी20 विश्वचषकात भारतीय महिला संघाने आज(29 फेब्रुवारी) त्यांच्या साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात श्रीलंका महिला संघाचा 7 विकेट्सने पराभव ...