Teaam India
‘प्रसिद्धीसाठी खोटं बोलतेस, माझ्या मागे लागू नको’, उर्वशी रौतेलाला रिषभ पंतने ऐकवली खरीखोटी
क्रिकेट आणि बॉलिवुड हे नाते तसे जुने आहे. अनेक क्रिकेटपटूंनी बॉलिवुडमधील अभिनेत्रींसोबत सुखी संसार थाटला आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचा उल्लेख यामध्ये प्रामुख्याने....
‘त्याला डिलीट कर यार…’, पंतच्या इंस्टा लाईव्हदरम्यान रोहितचे लक्षवेधी भाष्य
भारतीय संघ सध्या वेस्ट इंडीजमध्ये आहे. संघाला त्याठिकाणी तीन सामन्यांची एकदिवसीय आणि पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. एकदिवसीय मालिकेत भारताने ०-२ अशी विजयी आघाडी....
दिनेश कार्तिकची जुळी मुले पाहिलीत का? वेस्ट इंडीजला जाण्यापूर्वी शेअर केलाय गोड फोटो
भारतीय संघ सध्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर असून संघाला त्याठिकाणी एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळायची आहे. एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना बुधवारी (२७ जुलै) खेळला जाणार असून....
‘एका वनडेचा त्याला काय फायदा?’, भारताच्या माजी दिग्गजाचे मोठे वक्तव्य
भारताचा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग सध्या संघासोबत वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यात अर्शदीवला प्लेइंग इलेव्हनच्या बाहेर ठेवले गेले. आता याच....
‘नवनवीन पद्धतींनी पराभूत होतोय संघ’, तिसऱ्या वनडेपूर्वी विंडीज कर्णधाराची महत्वपूर्ण प्रतिक्रिया
वेस्ट इंडीज दौऱ्यावर असलेला भारतीय संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. मायदेशात खेळत असताना वेस्ट इंडीजला एकदिवसीय मालिकेतील पहिले दोन्ही सामने गमावण्याची वेळ आली आहे.....
वेस्ट इंडीजविरुद्धची टी-२० सीरीजही नाही खेळणार केएल राहुल? रोहितसोबत ‘हे’ फलंदाज करतील ओपनिंग
भारताचा सलामीवीर फलंदाज केएल राहुल सध्या संघातून बाहेर आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-२० मालिकेत राहुल संघात पुनरागमन करेल, अशी अपेक्षा होती. पंरतु वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेनंतर....
पंतने इंस्टाग्राम लाईव्हमध्ये खास व्यक्तिला केले सहभागी, धोनीची एक झलक दिसल्यामुळे व्हिडिओ व्हायरल
भारतीय संघ सध्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाने ०-२ अशी विजयी आघाडी घेतली असून बुधवारी (२७ जुलै) संघाला मालिकेतील तिसरा....












