Team India Tour New Zealand

न्यूझीलंड दौऱ्यासाठी 1 नाही तर 2 वनडे संघांची निवड होणार? समोर आलं मोठं कारण

—
ऑक्टोबर 8, 2026

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांची वनडे मालिका 4 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. 2027 च्या वनडे विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने टीम इंडियासाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची....