Team India Under Rohit Sharma captaincy
धोनी, विराटला न जमलेला ‘हा’ विक्रम रचलाय कॅप्टन रोहितने, वाचा सविस्तर
फ्लोरिडा येथे झालेल्या चौथ्या टी२० सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा (WIvsIND) ५९ धावांनी पराभव केला. यामुळे भारताने पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली....






