Team india won the world cup 2026
IND vs NZ Final: न्यूझीलंडला नमवून भारत बनला ‘विश्वविजेता’! तिसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड कपचं जेतेपद पटकावत अहमदाबादमध्ये रचला नवा इतिहास
आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना आज म्हणजेच 8 मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात खेळला गेला. हा सामना 96 धावांनी....






