Team India’s Strategy

‘एकदाच इतके बदल, श्रीलंकेला हलक्यात घेणं भारताला भोवलं,’ माजी क्रिकेटरची टीका

जुलै 24, 2021

भारतीय संघाचे माजी सलामीवीर आकाश चोप्रा यांनी तिसर्‍या वनडे सामन्यातील भारतीय संघाच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. आकाश चोप्राच्या म्हणण्यानुसार, संघात एकाच वेळी इतके बदल....