team preparations

दुखापतींपासून वाचण्यासाठी ‘हिटमॅन’ करतोय ‘हे’ काम, स्वत:च केला खुलासा

एप्रिल 13, 2021

भारताच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचा उपकर्णधार व आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करणारा रोहित शर्मा आपल्या कारकीर्दीत अनेकदा दुखापतीमुळे बऱ्याच सामन्यांना मुकला आहे. आयपीएलच्या चालू हंगामात....