telling them to not play cricket

‘घरासमोर क्रिकेट खेळू नका’, असं बोलल्याच्या रागातून पुण्यात टोळक्याचा कुटूंबावर हल्ला

—
मार्च 24, 2021

पुणे। क्रिकेट हा खेळ जेवढा चाहत्यांना आनंद देणारा असतो, तसेच काही गुन्हेही क्रिकेटमुळे घडताना दिसतात. नुकतेच पुण्यातील हडपसर भागात असाच एक मोठा गुन्हा घडला आहे.....