Terrace Practice

लॉकडाऊनमध्ये पत्नीसोबत केला टेरेसवर फलंदाजीचा सराव, आता आयपीएलमध्ये धुतोय गोलंदाजांना

—
ऑक्टोबर 30, 2020

लॉकडाऊनमध्ये नितीश राणा या स्टार खेळाडूने सरावासाठी अजब शक्कल लढवली. ‘कोलकत्ता नाईट रायडर्स’ संघाचा सध्याचा सलामीवीर फलंदाज नितीश राणा लॉकडाऊनच्या काळात त्याची पत्नी साची मारवाहबरोबर....