Test cricket IND vs ENG
IND vs ENG: ओव्हलवर इंग्लंडचा आत्मविश्वास तुटणार, टीम इंडियाचा विजय पक्का! इंग्लंडला जिंकण्यासाठी चमत्काराची गरज
ओव्हलमध्ये टीम इंडियाचा (Team india) विजय निश्चित मानला जातो आहे. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेचा शेवट 2-2 अशा बरोबरीत होईल, असं चित्र आहे. हे आपण उगाचच....






