test crickter of the year award

joe-root

आयसीसी पुरस्कार २०२१: रूट ठरला टेस्टमध्ये बेस्ट! सर्वोत्कृष्ट कसोटी खेळाडूचा पटकावला बहुमान

जानेवारी 24, 2022

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दरवर्षी चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आयसीसीतर्फे पुरस्कार दिला जातो. यामध्ये क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा समावेश असतो. दरम्यान नुकताच आयसीसीने २०२१....