Test rankings

ICC Rankings : जयस्वालची क्रमवारीतही ‘यशस्वी‘ प्रगती; अन् गिल आणि जुरेल यांनाही झाला मोठा फायदा

भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने सोमवारी इंग्लंडवर पाच विकेट राखून विजय मिळवला आणि पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 3-1 अशी विजयी आघाडी ...

Team India

ICC Test Ranking: आयसीसी टेस्ट रॅंकिंमध्ये ‘या’ भारतीय खेळाडूंची गरुडझेप, पुन्हा एकदा केलाय कमबॅक

आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या कसोटी क्रमवारीत भारतीय खेळाडूंनी गरूडझेप घेतली आहेत. नुकतीच भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिका खेळली गेली. ही मालिका जिंकणे ...

Steve Smith

स्टीव स्मिथला धक्का! सहकारी खेळाडूची ICC रँकिंगमध्ये मोठी मजल, झाले ‘हे’ फेरबदल

आतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने बुधवारी (12 जुलै) ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली. ऍशेस 2023 मालिकेमुळे आयसीसी क्रमवारीत मागच्या काही आठवड्यांपासून सतत फेरबदल होताना ...

आयसीसी क्रमवारीत विराट कोहलीची टॉप १० मधून घसरण तर रिषभ पंतची उत्तुंग भरारी

आयसीसीने केलेल्या ताज्या कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीतून भारताचा माजी कर्णधार विराट कोहली नोव्हेंबर २०१६ नंतर पहिल्यांदा टॉप १० च्या बाहेर पडला आहे. विराट कोहली ३ ...

r-ashwin

अश्विनचा फॅन बनला ‘ऑसी’ फलंदाज; गोडवे‌ गात म्हणाला…

भारताचा रविचंद्रन अश्विन सध्या कसोटी क्रिकेटमधील जगातील सर्वोत्तम फिरकी गोलंदाजांपैकी एक आहे. या अनुभवी फिरकीपटूचे अनेक दिग्गज फलंदाजांनी कौतुक केले आहे. अलीकडेच अश्विनचे ऑस्ट्रेलियन फलंदाज ...

ऑस्ट्रेलिया-भारत पडले मागे; न्यूझीलंड कसोटीचा नवा किंग

ख्राईस्टचर्च। बुधवारी(६ जानेवारी) न्यूझीलंडने पाकिस्तान संघाला २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात एक डाव आणि १७६ धावांनी पराभूत केले. न्यूझीलंडने पहिला सामनाही जिंकला असल्याने ...

…तर टीम इंडियाचे कसोटीतील अव्वल स्थान येणार धोक्यात

बुधवारपासून (14 ऑगस्ट) न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका संघात 2 सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेत न्यूझीलंड संघाला कसोटी क्रमवारीत भारतीय संघाला मागे टाकत ...

भारताला पाठीमागे टाकत इंग्लड आयसीसी वनडे क्रमवारीत अव्वल

मुंबई | आज आयसीसीने जाहीर केलेल्या वनडे क्रमवारीत भारताला (१२२) मागे टाकत इंग्लडने (१२५)अव्वल स्थान पटकावले आहे. २०१३ नंतर प्रथमच इंग्लड आयसीसी क्रमवारीत अव्वल ...

पाकिस्तान आयसीसी टी२० क्रमवारीत अव्वल तर भारत…

मुंबई । आयसीसीने आज जाहीर केलेल्या टी२० क्रमवारीत पाकिस्तान संघ १३० गुणांसह अव्वल स्थानी कायम असून १२६ गुणांसह आॅस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानी आहे. या क्रमवारीत ...

भारताचे आयसीसी कसोटी क्रमवारीत मक्तेदारी कायम!

मुंबई | आज जाहीर झालेल्या आयसीसी क्रमवारीत भारतीय संघाने आपले अव्वल स्थान कायम राखताना दुसऱ्या क्रमांकावरील दक्षिण आफ्रिकेला तब्बल १३ गुणांनी मागे टाकले आहे.  ...

कोहली कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर तर पुजाराची क्रमवारी घसरली !

आज आयसीसीने कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. या फलंदाजी क्रमवारीत भारतीय कर्णधार विराट कोहलीची क्रमवारी सुधारली आहे. त्याने ३ स्थानांची प्रगती करत दुसरे स्थान ...