Test series IND vs ENG
IND vs ENG: तिसऱ्या दिवशी चेंडूवरून गोंधळ, गिल – सिराज का भडकले जाणून घ्या कारण
इंग्लंड आणि भारत यांच्यात सुरू असलेल्या मालिकेत (Eng vs Ind) चेंडूवरून वाद झाला. मागील दोनही कसोटी सामन्यांमध्ये वेळोवेळी भारतीय गोलंदाजांनी ड्यूक चेंडूबद्दल नाराजी व्यक्त केली....
इंग्लंडच्या 24 वर्षांच्या विकेटकिपरने रचला मोठा विक्रम, गिलख्रिस्ट- डी कॉक यांनाही टाकलं मागे
भारत आणि इंग्लंडमध्ये (IND vs ENG) लॉर्ड्सवर सुरु असलेला कसोटी सामना खूपच रोमांचक पद्धतीने सुरू आहे. दुसऱ्या दिवशी इंग्लंडची टीम जेव्हा फलंदाजी करण्यासाठी आली, तेव्हा....
IND vs ENG: जडेजाचा ऐतिहासिक विक्रम! एक विकेट घेताच जहीर खानला मागे टाकलं
भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील मालिकेचा तिसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळला जात आहे. रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) ओली पोपला बाद करताच....
IND vs ENG: रेकॉर्ड ब्रेकर जो रूट! भारतीय संघाविरुद्ध ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू
लॉर्ड्सवर सुरू असलेल्या भारत-इंग्लंड तिसऱ्या कसोटी सामन्यात (IND vs ENG 3rd Test) जो रूटने (Jo Root) इतिहास रचला आहे. तो कसोटी क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध 3,000 धावा....
IND vs ENG: सिराज, आकाशदीप अपयशी, नीतीश कुमार रेड्डीची शानदार कामगिरी!
बर्मिंघम कसोटी सामन्यात शानदार गोलंदाजी करणाऱ्या आकाशदीप (Aakshdeep & mohmmed Siraj) आणि मोहम्मद सिराजकडून तिसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार शुबमन गिलला (Shubman gill) मोठ्या अपेक्षा होत्या.....
IND vs ENG: अभिमन्यू ईश्वरनला पुन्हा डावललं, लॉर्ड्स कसोटीमध्येही बाहेरच
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Team india’s Coach Gautam Gambhir) आपल्या वक्तव्यात देशांतर्गत क्रिकेटमधील स्टार खेळाडूंची खूप प्रशंसा करतात. पण जेव्हा अंतिम अकरा खेळाडूंना....
लॉर्ड्स कसोटी सामन्यात 2 भारतीय खेळाडूंना पदार्पणाची संधी, स्टार खेळाडूला अखेर संधी मिळणार?
बर्मिंघम कसोटी सामना जरी टीम इंडियाने (Team india) जिंकला असला, तरी दोन खेळाडूंच्या कामगिरीमुळे कर्णधार शुबमन गिल (Shubman gill & Gautam gambhir) आणि मुख्य प्रशिक्षक....
IND vs ENG: लॉर्ड्सच्या खेळपट्टीची पहिली झलक समोर, टीम इंडियाची चिंता वाढणार?
अँडरसन-गावस्कर ट्रॉफी (Anderson Tendulkar Trophy) आता लॉर्ड्स मैदानावर हलवली गेली आहे. एजबेस्टनमध्ये भारताने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर, तब्बल 58 वर्षांमध्ये पहिल्यांदाच 5 सामन्यांची मालिका 1-1 ने....
वैभव सूर्यवंशीची वनडेत धमाकेदार कामगिरी, आता इंग्लंडविरुद्ध कसोटी सामने खेळण्यासाठी सज्ज
इंग्लंडच्या मैदानावर भारताच्या अंडर-19 संघासाठी शानदार कामगिरी करणारा वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) आता इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यातही खेळताना दिसणार आहे. यूथ वनडे सामन्यांमधील आपल्या दमदार खेळीमुळे....
एजबेस्टनमधील पराभवानंतर इंग्लंडच्या माजी दिग्गजांचा बेन स्टोक्सवर संताप, जाणून घ्या काय म्हणाले?
माजी कर्णधार मायकेल आथर्टन (michael Atherton) यांनी एजबेस्टनमध्ये दुसऱ्या कसोटीत इंग्लंडला भारताकडून झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर म्हटलं की, बेन स्टोक्सच्या (Ben Stocks) फलंदाजीची कामगिरी गेल्या काही....
एजबेस्टनमध्ये जिंकल्यानंतरही टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणार? ‘हा’ खेळाडू संघाबाहेर जाण्याची शक्यता
टीम इंडियाने (Team india) एजबेस्टनमध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडवर 336 धावांनी दणदणीत विजय मिळवत जोरदार पलटवार केला. 5 सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ 1-1 अशा....
गिल टॉप फलंदाज, तर बुमराहपेक्षा जास्त विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज आघाडीवर, पहिल्या दोन कसोटीनंतर भारताचे टॉप-5 खेळाडू
भारत आणि इंग्लंडची (IND vs ENG) कसोटी मालिका 20 जूनपासून सुरू झाली होती. दोन कसोटी सामन्यांनंतर मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. लीड्स कसोटीमध्ये इंग्लंडने 5....
भारतीय फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरणारा गोलंदाज इंग्लंड संघात परतला, प्लेइंग 11 मध्ये स्थान निश्चित
एजबेस्टन कसोटी सामन्यात मिळालेल्या विजयाचा जल्लोष साजरा करत असलेल्या टीम इंडियासाठी (team india) इंग्लंड खेम्यातून एक वाईट बातमी समोर येत आहे. लॉर्ड्समध्ये होणाऱ्या तिसऱ्या कसोटी....
वियान मुल्डर, जेमी स्मिथ नाही, ‘हा’ फलंदाज 400 धावांचा विक्रम मोडणार, ब्रायन लारांची भविष्यवाणी
वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज आणि कसोटी क्रिकेटमध्ये 400 धावांची ऐतिहासिक खेळी करणारे ब्रायन लारा (Brayan Lara) यांनी भारतीय कर्णधार शुबमन गिलबाबत (Shubman gill) मोठं विधान....
IND vs ENG: 58 वर्षांची प्रतीक्षा संपली, शुबमन गिलच्या नेतृत्वात एजबेस्टनवर भारताचा ऐतिहासिक विजय!
भारताने दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा 336 धावांनी पराभव केला आहे. या विजयामुळे 5 सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-1 अशी बरोबरी केली आहे. हा सामना बर्मिंघममधील एजबेस्टन मैदानावर....



















