Test Series

लाॅर्ड्सवरच ९६ धावांत आॅल आऊट होऊनही भारताने केला होता मोठा पराक्रम

—
ऑगस्ट 11, 2018

लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात लॉर्ड्सवर सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव 35.2 षटकात 107 धावांवर संपुष्टात आला आहे. या सामन्यात इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने....

पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा विक्रम मोडत अॅंडरसनने केला भारताविरुद्ध भीमपराक्रम

—
ऑगस्ट 11, 2018

लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात लॉर्ड्सवर सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव 35.2 षटकात 107 धावांवर संपुष्टात आला आहे. या सामन्यात इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने....

भारतासाठी वाईट ठरलेला दिवस अश्विनसाठी ठरला खास

—
ऑगस्ट 11, 2018

लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव 35.2 षटकातच 107 धावांवर संपुष्टात आला. भारताकडून आर अश्विनने सर्वाधिक 29 धावा....

नेहराजींनी मांडले मैदानावरच ठाण

—
ऑगस्ट 11, 2018

लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात दुसरा कसोटी सामना लॉर्ड्स मैदानावर सुरु आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (10 आॅगस्ट) सतत पावसाचा व्यत्यय येत होता.  त्यामुळे या सामन्यात....

दुसरी कसोटी: भारताचा पहिला डाव ३६ षटकातच संपुष्टात; अँडसनने घेतल्या ५ विकेट्स

—
ऑगस्ट 11, 2018

लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात लॉर्ड्सवर सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव 35.2 षटकात 107 धावांवर संपुष्टात आला आहे. या सामन्यात इंग्लंडकडून जेम्स....

लॉर्ड्सवरील आॅनर्स बोर्डवर स्थान मिळवण्यासाठी एवढी मोठी कामगिरी करावी लागते

—
ऑगस्ट 10, 2018

क्रिकेट इतिहासात इंग्लंडमधील लॉर्ड्स मैदानाला विशेष महत्त्व आहे, त्यामुळे या मैदानावर खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला वाटते की या लॉर्ड्सच्या पॅव्हेलियनमध्ये असणाऱ्या ओनररी बोर्डवर (सन्मान यादी) आपले....

जेम्स अॅंडरसनकडून कुंबळेच्या जंबो विक्रमाची बरोबरी

—
ऑगस्ट 10, 2018

दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताचे दोन फलंदाज तंबूत परतले आहेत. सलामीवीर मुरली विजय ० तर केएल राहुल ८ धावांवर बाद झाले आहेत. या दोनही सलामीवीरांना....

पहिल्या ६ षटकांतच भारताला दोन मोठे धक्के

—
ऑगस्ट 10, 2018

दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताचे दोन फलंदाज तंबूत परतले आहेत. सलामीवीर मुरली विजय ० तर केएल राहुल ८ धावांवर बाद झाले आहेत. या दोनही सलामीवीरांना....

दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात दोन मोठे बदल

—
ऑगस्ट 10, 2018

लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात आजपासून दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होत आहे. पहिला दिवस पावसामुळे वाया गेला होता. या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकूण प्रथम....

इंग्लंड विरुद्ध भारत: दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसावर पावसाचे पाणी!

—
ऑगस्ट 9, 2018

लंडन। भारत विरुद्ध इंग्लंड संघात दुसरा कसोटी सामना गुरुवार पासून (9आॅगस्ट) सुरु होणार होता. परंतू पहिल्याच दिवशी पावसाचा व्यत्यय आल्याने खेळ होऊ शकला नाही. लंडनमध्ये....

दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाकडून खेळणाऱ्या ११ खेळाडूंची यादी सोशल माध्यमांवर लिक

—
ऑगस्ट 9, 2018

लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात आजपासून (9 आॅगस्ट)  दुसरा कसोटी सामना सुरु होणार होता. पण पावसाचा व्यत्यय आल्याने नाणेफेकीला उशीर झाला आहे. पण त्याआधीच भारत....

टॉप ५: इंग्लंड विरुद्ध भारत दुसऱ्या कसोटी सामन्यात या विक्रमांकडे असेल लक्ष

—
ऑगस्ट 9, 2018

लंडंन। भारत विरुद्ध इंग्लंड संघात 5 सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा सामना आज(9 आॅगस्ट) लॉर्ड्स मैदानावर होणार आहे. इंग्लंड या मालिकेत 1-0 ने....

इंग्लंड विरुद्ध भारत: दुसऱ्या कसोटीआधी पावसाचा व्यत्यय

—
ऑगस्ट 9, 2018

लंडंन। भारत विरुद्ध इंग्लंड संघात 5 सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा सामना आज(9 आॅगस्ट) लॉर्ड्स मैदानावर होणार आहे. इंग्लंड या मालिकेत 1-0....

भारत विरुद्ध इंग्लंड: लॉर्ड्सवर होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याविषयी सर्वकाही…

—
ऑगस्ट 9, 2018

लंडन। भारत विरुद्ध इंग्लंड संघात 5 सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा सामना आज लॉर्ड्स मैदानावर होणार आहे. इंग्लंड या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे.....

ज्या खेळाडूवर टीम इंडियाची सर्व भिस्त आहे तोच खेळाडू दुसऱ्या कसोटीला मुकणार!

—
ऑगस्ट 6, 2018

इंग्लंड विरुद्ध भारत संघात 5 सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने 31 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या....

Previous Next