tests positive for Coronavirus
मोठी बातमी – पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी कोरोना पॉझिटिव्ह
पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. याबद्दल स्वत: आफ्रिदीनेच ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. त्याने सांगितले आहे की त्याला गुरुवारपासून बरे वाटत....




