The Secret Behind Mumbai Indians Win
मुंबई इंडियन्स आर्धी आयपीएल तर लिलावातच जिंकते, माजी क्रिकेटरने केले गमतीशीर विधान
भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज आकाश चोप्राने आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाच्या यशामागचे रहस्य सांगितले आहे. चोप्रा म्हणाला की, आयपीएलपुर्वी होणाऱ्या लिलावात मुंबई संघ जो रणनिती....





