The team that has won three consecutive titles in T20 league cricket

Jaffna Kings

एकमेवाद्वितीय! आयपीएलच्या संघांना न जमलेला विक्रम शेजारच्या देशात घडला, जाफना किंग्जने रचला इतिहास

क्रिकेटमध्ये टी20 लीग अनेक देशांनी सुरू केल्या आहेत. त्यामध्ये भारताची इंडियन प्रीमियर लीग अर्थातच आयपीएल (IPL) सर्वाधिक लोकप्रिय आहे. शुक्रवारी (23 डिसेंबर) कोचीमध्ये आयपीएल ...