The top order of the Indian team
IND VS AUS; सिडनी कसोटीत भारतीय संघाचा टॉप ऑर्डर पुन्हा फ्लॉप!
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची पाचवी आणि शेवटची कसोटी सिडनी येथे खेळवली जात आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल पाहायला मिळाले.....






