There was no comeback in international cricket
देशांतर्गत क्रिकेटच्या बाप खेळाडूला का नाही मिळाली भारतीय संघात पुन्हा संधी, ‘हा’ व्यक्ती देईल या प्रश्नाचे उत्तर
नवी दिल्ली। जेव्हाही भारतीय घरगुती क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची चर्चा होते, तेव्हा भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज वसीम जाफरचे नाव आवर्जुन घेतले जाते. मुंबईचा दिग्गज....





