These 9 Records Can Be Made In MI Vs KKR Match

मुंबई-कोलकाता सामन्यामध्ये रोहित, रसलसह ‘या’ खेळाडूंना आहे मोठे विक्रम करण्याची संधी 

सप्टेंबर 23, 2020

आज(२३ सप्टेंबर) दुबईच्या मैदानावर आयपीएल २०२०चा पाचवा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात रंगणार आहे. मुंबईचा हा हंगामातील दुसरा सामना आहे तर कोलकाताचा....