third Grand Slam

विंबल्डन २०१८: सेरेना विल्यम्सला पराभवाचा धक्का; अँजेलिक कर्बरने जिंकले तिसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद

लंडन। विंबल्डन 2018 च्या महिला एकेरी स्पर्धेत जर्मनीच्या अँजेलिक कर्बरने 23 वेळच्या ग्रँड स्लॅम विजेत्या सेरेना विल्यम्सला पराभूत करत पहिल्यांदाच विंबल्डनचे विजेतेपद मिळवले आहे. 1 तास 6 ...