Thomas & Uber Cup 2026
थॉमस आणि उबर कप 2026 साठी टीम इंडियाची घोषणा! लक्ष्य सेन, सात्विक-चिराग आणि पीव्ही सिंधूसह ‘या’ खेळाडूंचा समावेश
बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाने २४ एप्रिल ते ३ मे यादरम्यान डेन्मार्कच्या हॉर्सेन्स येथे होणाऱ्या २०२६ च्या ‘थॉमस आणि उबर कप’ अंतिम फेरीसाठी अनुभवी खेळाडू आणि....






