Threatened
बापरे! सचिनने दिली होती दादाला धमकी; म्हणाला होता, संपवून टाकेल करिअर…
भारतीय क्रिकेट इतिहासात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची गणना दिग्गज फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी केली जाते. सचिन केवळ भारतच नव्हे तर जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज आहे.....





