Tilak Varma and Arshdeep Singh
VIDEO: अर्शदीप सिंगवर चिढला तिलक वर्मा! नेमके प्रकरण काय? व्हिडिओ व्हायरल
आयसीसी टी२० विश्वचषक २०२६च्या पहिल्या सराव सामन्यात भारताने उत्तम कामगिरी करत चाहत्यांना आनंदित केले. हा भारताचा सोपा विजय असला तरी ड्रेसिंग रुमचे वातावरण मात्र बिघडलेले....






