Tilak Verma dismissed for golden duck
कारकिर्दीची सुरुवात अप्रतिम करणाऱ्या तिलकच्या नावावर नकोसा विक्रम, ‘या’ यादीत जोडले गेले नाव
आयर्लंड आणि भारत यांच्यातील टी-20 मालिका शुक्रवारी (19 जुलै) सुरू झाली. मालिकेतील पहिला सामना भारताने 2 धावांनी दिला. पावसाच्या व्यत्ययामुळे पंचांनी भारतीय संघाला डकवर्थ लुईस....






