Tilak Yadav
‘वडिलांच्या निधनाबाबत कळल्यावर अत्यंत दु:ख झाले…’, नरेंद्र मोदींचे उमेश यादवला पत्र
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील दुसरा कसोटी सामना दिल्ली येथे पार पडला. या कसोटीत भारताने दमदार विजय मिळवला. मात्र, या सामन्यानंतर भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव....
कोणी काहीही म्हणूद्या, पुजाराला आहेत तिसऱ्या कसोटीत विजयाच्या आशा! म्हणाला…
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळला जात आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये विजय मिळवल्यानंतर तिसऱ्या कसोटीत भारतीय संघ अडचणीत आल्याचे....
नेहमीप्रमाणे पुजारा यावेळीही ऑस्ट्रेलियाविरुद्ध राहिला ‘टॉप स्कोरर’, भारताला मिळवून दिली आघाडी
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजारा भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. दुसऱ्या डावातील 163 धावांच्या जोरावर भारतीय संघ कसाबसा 75 धावांची आघाडी घेऊ शकला.....
भारतात येऊन भारतालाच नडणारा लायन! कुणालाही न जमलेली कामगिरी दाखवली करून
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना इंदोरच्या होलकर स्टेडियमवर खेळला जात आहे. मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा दारून पराभव केला, पण....
देशासाठी काहीही! बोटातून रक्त येतानाही स्टार्कने केली गोलंदाजी, व्हिडिओ पाहून तुम्हीही कराल कौतुक
भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघात काही महत्वाचे बदल पाहायला मिळाले. सलामीवीर डेविड वॉर्नर आणि कर्णधार पॅट कमिन्स मायदेशात परतल्यानंतर अष्टपैलू कॅणरून ग्रीन आणि वेगवान....
वडिलांच्या निधनानंतर 10 दिवसांच्या आत उमेश यादव भारतीय संघात, ऑस्ट्रेलियाला गुडघे टेकण्यास पाडले भाग
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील इंदोर कसोटी सामन्यात खेळपट्टी फिरकी गोलंदाजीसाठी अनुकूल पाहायला मिळाली. पण भारतीय वेगवान गोलंदाज उमेश यादव याने देखील सामन्याच्या दुसऱ्या दिवशी स्वतःच्या....
टीम इंडियातील मराठमोळ्या क्रिकेटपटूवर कोसळला दुःखाचा डोंगर, सर्वकाही सोडून थेट घरी परतला
भारतीय क्रिकेटमधून काळीज तोडणारी बातमी समोर येत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याच्या वडिलांचे निधन झाले आहे. त्यांचे वय 74 होते. त्यांनी....












