Tim David Breaks Dinesh Karthik Record

Tim-David

दिल्लीला आयपीएलमधून बाहेर काढणाऱ्या टिम डेविडचा जबराट कारनामा, मोडला थेट दिनेश कार्तिकचा मोठा रेकॉर्ड

—
मे 22, 2022

इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील ६९व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघ आमने- सामने होते. या सामन्यात मुंबईने ५ विकेट्सने विजय मिळवला. या विजयात टिम....