Tim Southee six

अखेरच्या कसोटी सामन्यात साऊदीचा बॅटनं धुमाकुळ! ख्रिस गेलच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी

डिसेंबर 14, 2024

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊदीनं शनिवारी आपल्या शेवटच्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज ख्रिस गेलच्या षटकारांच्या विक्रमाची बरोबरी केली. साऊदी आणि गेल यांनी आता....