TIME INDIA NOT READY TO TRAVEL PAKISTAN
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025; भारतीय संघाचा पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार, बीसीसीआयने आयसीसीकडे दिला विशेष प्रस्ताव
पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या तयारीत आहे. पण भारतीय खेळाडू पाकिस्तानात जाण्यास तयार नाहीत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचाही (बीसीसीआय) यासंबधी काही हेतू दिसत नाही. एका....






