Tokyo 2020

उपांत्य सामन्यात कुस्तीपटू बजरंग पुनियाचा ५-१२ ने दारुण पराभव, आता कांस्य पदकासाठी लढणार

ऑगस्ट 6, 2021

टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये कुस्ती या खेळातून भारतवासींना मोठ्या अपेक्षा होत्या. ६५ किलो वजनी गटातून भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनिया याने उपांत्य फेरीत प्रवेश केला होता.....

जागतिक अव्वल क्रमांकाची विनेश फोगट बेलारूसच्या वनेसाकडून पराभूत; तरीही ‘कांस्य’ पदकाच्या आशा कायम

ऑगस्ट 5, 2021

टोकियो। ऑलिंपिक्स २०२० मध्ये गुरुवारी (५ ऑगस्ट) भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटला महिलांच्या ५३ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व सामन्यात काही खास कामगिरी करता आली नाही. तिला....

चक दे इंडिया! भारतीय पुरुष हॉकी संघाने रचला इतिहास, जर्मनीला ५-४ ने पछाडत जिंकले ‘कांस्य’ पदक

ऑगस्ट 5, 2021

गुरुवार रोजी (०५ ऑगस्ट) टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये भारत विरुद्ध जर्मनी पुरुष हॉकी संघात कांस्य पदकाचा सामना पार पडला. पहिल्या क्वार्टरमध्ये ०-१ ने मागे असलेल्या....

वाईट झालं राव! सुवर्ण पदकाचं स्वप्न तर भंगलं; आता कांस्य पदकासाठी दीपक पुनिया करणार दोन हात

ऑगस्ट 4, 2021

टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये भारताचे कुस्तीपटू अप्रतिम खेळ दाखवत आहेत. त्यात रवी कुमार दहियाने उपांत्य सामन्यात विजय मिळवत अंतिम फेरीचे तिकीट मिळवले आहे. मात्र, दीपक....

भारतीय कुस्तीपटूंचा नादच खुळा! रवी दहियानंतर दीपक पुनियाचाही सेमीफायनलमध्ये प्रवेश

ऑगस्ट 4, 2021

टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये भारताचे कुस्तीपटू अप्रतिम खेळ दाखवत आहेत. रवी कुमार दहियाने धडाकेबाज प्रदर्शन करत उपांत्य फेरीचे तिकीट मिळवले आहे. त्याच्यानंतर आता भारतीय कुस्तीपटू....

भारतीय नेमबाज सौरभ चौधरी चमकला, १० मी. एयर पिस्टल अंतिम फेरीचे मिळवले तिकीट

जुलै 24, 2021

सध्या सर्वत्र टोकियो ऑलिंपिक २०२० च्या चर्चा रंगल्या आहेत. शुक्रवारपासून (२३ जुलै) या स्पर्धेचा शुभारंभ झाला असून भारतीय ऍथलिट्स आपल्या प्रदर्शनाचा ठसा उमटवताना दिसत आहेत.....