Tokyo Olympics

भारतीय गोल्फर अदिती अशोकला ऑलिम्पिकमधील पदकाने हुलकावणी दिली, पण देशासाठी ती इतिहास ठरली

ऑगस्ट 7, 2021

भारतीय गोल्फर अदिती अशोक टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्यापासून हुकली आहे. अदितीने शेवटच्या होलमध्ये पदक गमावले आहे. तर अमेरिकेच्या नेली कोर्डाने सुवर्ण जिंकले आहे. अदिती १३....

महिला हॉकीपटूंचे कौतुक! ऑलिम्पिकमधील शानदार कामगिरीबद्दल हरियाणा सरकारकडून इतक्या रुपयांचे बक्षीस जाहीर

ऑगस्ट 7, 2021

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पुरुष आणि महिला हॉकी संघाने उत्तम कामगिरी करत सर्वांनाच प्रभावित केले आहे. पुरुष संघाने कांस्यपदकाची कमाई केली आहे. तर महिला संघाला जरी....

ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघ पराभूत झाल्याने ‘या’ खेळाडूच्या कुटुंबावर जातीवाचक टीका

ऑगस्ट 6, 2021

भारतीय महिला हॉकी संघाला टोकियो ऑलिंपिक २०२० स्पर्धेत पदक मिळवण्यात अपयश आले असले, तरी देखील त्यांनी आपल्या कामगिरीने सर्वांचीच मनं जिंकली आहेत. कांस्य पदक मिळवण्यासाठी....

शेवयपर्यंत चिवट झुंज देऊनही भारतीय महिला हॉकीपटूंचे स्वप्न धुळीस, भर मैदानात कोसळलं रडू

ऑगस्ट 6, 2021

भारतीय महिला हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिक २०२०मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत इतिहास रचला आहे. परंतु चांगली कामगिरी करूनही भारतीय महिला हॉकी संघाचे पहिले ऑलिम्पिक पदक जिंकण्याचे....

ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक विजयानंतर गोलपोस्टवर का बसला श्रीजेश? स्वत:च केलाय खुलासा

ऑगस्ट 6, 2021

ऑलिम्पिकमध्ये ४१ वर्षानंतर भारतीय पुरुष हॉकी संघाला पदक पटकावण्यात यश आले आहे. भारताने गुरुवारी (५ ऑगस्ट) झालेल्या कांस्यपदकाच्या लढतीत जर्मनीचा ५-४ ने पराभव करून हा....

‘ऑलिम्पिक २०२४ मध्ये क्रिकेटचाही समावेश करा’, इंग्लंड-भारत कसोटीदरम्यान प्रेक्षकाने केली मागणी

ऑगस्ट 5, 2021

सध्या जगभरात टोकियो येथे सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेची चर्चा होत आहे. या स्पर्धेत अनेक खेळाडूंनी मोठे यश मिळवले आहे. दरम्यान, या काळात क्रिकेटही ऑलिम्पिकचा भाग....

कौतुकास्पद!! थेट पंतप्रधान कार्यालयातून झाले भारतीय हॉकी संघाचे कौतुक, थेट पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन

ऑगस्ट 5, 2021

गुरुवार (५ ऑगस्ट) भारतीय पुरुष हॉकी संघासाठी खूप मोठा दिवस आहे. तब्बल ४१ वर्षानंतर भारतीय पुरुष हॉकी संघाने इतिहासाला गवसणी घालत ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक पटकावले.....

क्या बात! टोकियो ऑलिंपिक्समधील ‘ही’ एँकर दिसते खूपच सुंदर; माहीच्या रांचीतला आहे जन्म

ऑगस्ट 5, 2021

सध्या सर्वत्र टोकियो ऑलिम्पिकचे वारे वाहत आहेत. या ऑलिम्पिक स्पर्धेत सर्वच खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करत आपल्या देशाला पदक मिळवून देण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहेत.....

मेडल अन् मनंही जिंकले! विजयाच्या जल्लोषातही भारतीय हॉकीपटूनीं दाखवली खिलाडूवृत्ती, जर्मन खेळाडूंचे केले सांत्वन

ऑगस्ट 5, 2021

गुरुवार रोजी (०५ ऑगस्ट) टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये भारत विरुद्ध जर्मनी पुरुष हॉकी संघात कांस्य पदकाचा सामना पार पडला. पहिल्या क्वार्टरमध्ये ०-१ ने मागे असलेल्या....

Gautam-Gambhir

‘वनडे, टी२० विश्वचषक विजय, आता सगळचं विसरा’; गंभीरच्या ट्वीटवर भडकले क्रिकेटप्रेमी, केले ट्रोल

ऑगस्ट 5, 2021

टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने आज (५ ऑगस्ट) जर्मनीच्या पुरुष हॉकी संघाचा ५-४ ने पराभूत केले. या विजयासह भारतीय संघाने कांस्य पदकावर आपले....

कझाखस्तानी कुस्तीपटूचे लाजिरवाणे कृत्य, चालू सामन्यात रवी दहियाला चावला; झाली सडकून टीका

ऑगस्ट 5, 2021

सध्या सुरू असलेल्या टोकियो ऑलिम्पिक २०२०मध्ये सर्वच देशांचे खेळाडू उत्कृष्ट प्रदर्शन करत आहेत. यामध्ये भारताचाही नंबर लागतो. मागील काही दिवसांपूर्वी टोकियो ऑलिम्पिकमध्ये कुस्ती या खेळामध्ये....

अभिमान आहे तुमचा! भारताच्या ऑलिंपिक पदक विजेत्या खेळाडूंबद्दल ‘किंग’ कोहलीने व्यक्त केले मत; म्हणाला…

ऑगस्ट 4, 2021

भारतीय कर्णधार विराट कोहलीने टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये देशासाठी पदक जिंकणाऱ्या सर्व खेळाडूंचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर विराटने पदकांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व खेळाडूंना....

‘पंतप्रधान मोदी कृपाकरून भारतीय संघाचे सामने पाहू नका’, चाहत्यांची सोशल मीडियावरून मागणी

ऑगस्ट 3, 2021

टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये मंगळवारी (३ ऑगस्ट) भारतीय पुरुष हॉकी संघाला बेल्जियमविरुद्ध उपांत्य फेरीत २-५ ने पराभव स्वीकारावा लागला आहे. यासोबतच, ४१ वर्षानंतर ऑलिम्पिकचा अंतिम....

जागतिक विक्रम करत सुवर्णपदक जिंकलेल्या ‘त्या’ खेळाडूने चक्क सुपरमॅनसारखी फाडली जर्सी, पाहा व्हिडिओ

ऑगस्ट 3, 2021

सध्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सर्वच देशातील खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करण्याचा प्रयत्न करत आहे. यादरम्यान अनेक खेळाडू विविध विक्रम करतानाही दिसत आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या ४०० मीटर हर्डल....

काही बिनसलंय? सिंधूला कांस्य पदक जिंकल्यानंतर भारतभरातून मिळाल्या शुभेच्छा, पण सायनाने केले नाही अभिनंदन

ऑगस्ट 3, 2021

टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने कांस्य पदक जिंकले आहे. या कांस्य पदकासह सिंधूने भारतासाठी दुसरे पदक जिंकले आहे. सिंधूला पदक जिंकल्याबद्दल देशभरातून....